Balbhagwan Shikshan Prasarak Mandal, Ahmedpur’s

Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.

यत्नांतो देव जाणावा | Success and Knowledge through dedication

Pallavi Sampatrao Kamble M. A. Sociology, second in the university in terms of merit

पल्लवी संपतराव कांबळे एम. ए. समाजशास्त्र विषयात विद्यापीठात गुणाानुक्रमे द्वितीय

पल्लवी संपतराव कांबळे एम. ए. समाजशास्त्र विषयात विद्यापीठात गुणाानुक्रमे द्वितीय

शिरूर ताजबंद: स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंदची विद्यार्थीनी पल्लवी संपतराव कांबळे उन्हाळी २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये विद्यापीठातून एम. ए. समाजशास्त्र विषयात गुणाानुक्रमे द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे. समाजशास्त्र विभागाने ही यशाची परंपरा कायम ठेवली आहे.यासाठी प्रा. डॉ. नारायण कांबळे, प्रा. डॉ. घायाळ एस. पी. यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मा.बाळासाहेब जाधव, सचिव महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. माने, व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. दामाजीवाले एम. डी. या सर्वांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.